MHT CET PRATCTICE TEST SERIES-2021
Desktop/Web Application
New Registration User
Click for Registration
Already Registered User Login
Click for login
For Mobile App :
MHT-CET Practice Test App
विद्यार्थी मित्रांनो ,
आपल्याला जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एम एच टी सी ई टी परीक्षा द्यावयाची आहे. आपल्याला सी ई टी मध्ये चांगले गुण प्राप्त होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेले प्रॅक्टिस टेस्ट आपल्याला देत आहोत. ह्या टेस्ट देण्यासाठी आपल्याला खालील लिंक वर क्लिक करून Orchid Engg MHT-CET App डाऊनलोड करावयाचा आहे
https://play.google.com/store/apps/details?id=com.rohinesh.orchitcollege
App डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सीईटी टेस्ट देण्यासाठी MHT-CET series आयकॉन वर क्लिक करून sign up करावे लागेल,त्यानंतर आपल्याला User name आणि password चा एक मेसेज येईल, तो वापरून आपल्याला टेस्ट देता येईल
आपल्याला सीईटी परीक्षेसाठी शुभेच्छा
अधिक माहितीसाठी संपर्क-
प्रा.अक्षय सावंत-9011599698
प्रा. निवृत्ती माने-9921326141
प्रा. अमोल कंगळे-8999739280
N.K. Orchid College of Engineering and Technology, Solapur